Insurance Service


CSC Services

माईक्रो बचत प्लॅन

आपल्या जेथलिया मल्टीसर्व्हिसेस वर  नवीन सेवा “माईक्रो बचत” या पॉलिसी चा लाभ आपण आणि आपल्या येथील प्रत्येक व्यक्ती ह्या सेवा चा लाभ घेऊ शकतील.


“माईक्रो बचत” प्लॅन ची माहिती.


◆ नियमित काळासाठी पैसे भरा, जे असतील फक्त ५ वर्ष.

◆पॉलिसिच्या पूर्ण कालावधी मध्ये २ प्रकारचे जीवन बिमा + २ प्रकारचे बोनस दिले जातील.

◆अपघाती कारणाने मृत्यू झाल्यास, नॉमिनीला विमा रकमेचा दुपट विमा दिला जाईल (If opt for Accidental Death).

◆पॉलिसि धारक जर पॉलिसि मध्ये कोणत्याही कारण्याने हफ्ता भरण्यास असमर्थ राहिला, तरीही त्याचा विमा त्या वर्षासाठी चालू राहील.

◆ही पॉलिसि किमान 1500/-Rs वार्षिक भरून चालू करू शकतो , जेणे करून आपल्या येथील प्रत्येक व्यक्ती हि पॉलिसि घेऊन आपलं जीवन सुरक्षित व भविष्या साठी बचत करू शकतो.

“माईक्रो बचत” प्लॅॅन बद्दल अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी जेथलिया मल्टीसर्व्हिसेसला भेट द्या

==========================

★ संपर्क ★
●जेथलिया मल्टीसर्व्हिसेस●
🏪 गजानन मंदिर जवळ, नवा मोंढा, परतुर जि. जालना
मो.8087060021,9423223651
https://jethliyamultiservices.in

मित्रांनो, ही पोस्ट जास्तीत जास्त फॉरवर्ड करा, जेणें करुन तुमच्या नातेवाईक व मित्रांनां याचा फायदा होईल.



किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card)



🌽🌱🎋किसान क्रेडिट कार्ड🎋🌱🌽

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी मध्ये नावं असणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांना मिळणार शासनातर्फे किसान क्रेडिट कार्ड द्वारे 3 लाखपर्यंतचे कर्ज आणि सोबतच 2 लाख रुपयांचे प्रधानमंत्री सुरक्षा बिमा कवच.

◆नवीन किसान क्रेडिट कार्डसाठी लागणारे कागदपत्रे◆
● आधारकार्ड
● सातबारा-होल्डिंग
● मोबाईल नंबर
● कर्जखात्याचा तपशील

उपलब्ध सुविधा:-
★ नवीन किसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज
★ जुन्या किसान क्रेडिट कार्डची कर्ज मर्यादा वाढवणे.
★ जुने बंद पडलेले किसान क्रेडिट कार्ड सुरू करणे.

[शेतकरी मित्रानो जेथलिया मल्टीसर्व्हिसेस ला भेट देऊन किसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज करा आणि शासनाच्या बहुमूल्य सेवेचा लाभ घ्या.]

किसान क्रेडिट कार्ड मिळवण्याकरिता आजच संपर्क करा.

जेथलिया मल्टीसर्व्हिसेस
गजानन मंदिर जवळ,
नवा मोंढा, परतुर
मो. 📱9423223651, 8087060021