🙋♂️ मेडीक्लेम का ❓ कशासाठी ❓
🙋♂️ ९०% परिवारांकडे आपत्कालीन वेळेसाठी जमापुंजी रक्कम ठेवलेली नसते.... म्हणून मेडीक्लेम असावी.
🙋♂️ हॉस्पिटल हा आता, एक मोठा व्यवसाय झाला आहे.... म्हणून मेडीक्लेम असावी.
🙋♂️गरज लागल्यावर लगेच मेडीक्लेम कधीच मिळत नाही.... म्हणून मेडीक्लेम असावी.
🙋♂️कमी वयात मेडीक्लेम घेतली तर प्रीमियम सुध्दा कमी लागतो.... म्हणून मेडीक्लेम असावी.
🙋♂️मेडीक्लेम असल्यास कॅशलेस सुविधा मिळते.... म्हणून मेडीक्लेम असावी.
🙋♂️मेडीक्लेम नसेल तर आप्त- नातेवाईक ह्याच्या कडे मदत मागावी लागते.... म्हणून मेडीक्लेम असावी.
🙋♂️मेडीक्लेम नसल्यास आर्थिक कोंडी होते, आयुष्य किमान २/५ वर्षांनी मागे येते.... म्हणून मेडीक्लेम असावी.
🙋♂️संपूर्ण मनःशांती सहित चांगले उपचार घेता यावेत.... म्हणून मेडीक्लेम असावी.
🙋♂️सर्वात महत्वाचे म्हणजे, योग्य वेळीचं घेतलेली मेडीक्लेम असावी,
ज्यामुळे नियम/अटी चा अडथळा येऊ नये....नियमानुसार सर्व फायदे घेता यावेत....
म्हणून मेडीक्लेम असावी तीही गरज नसताना घेतलेली. म्हणजे गरजेला तीच धावून येते.... "तुमची मेडीक्लेम"
मेडीक्लेम ही आज गरज वाटत नसेल तर....आपण बाकी १०% मध्ये असाल तर आनंदच😊.....
पण नसाल तर 🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️ ही वेळ येण्याची वाट पाहण्याची वेळ कोणावरही येऊ नये.
कृपया अधिक माहिती साठी 🏪सपर्क🏪 करा
जेथलिया मल्टीसर्व्हिसेस
प्रो.प्रा. दत्तप्रसाद जेथलिया
विष्णु मंदिर जवळ, जुना मोंढा, परतुर
मो. 8087060021
व्हाट्सप क्र.
https://wa.me/+918087060021
टेलिग्राम ग्रुप
https://telegram.me/jethliyamultiservices
फेसबुक पेज
https://www.facebook.com/jethliyamultiservices
इन्स्टाग्राम
https://www.instagram.com/jethliyamultiservices
वेबसाईट
https://www.jethliyamultiservices.in