Insurance Service


CSC Services

Showing posts with label UPI. Show all posts
Showing posts with label UPI. Show all posts

सर्व मागासवर्गीयांना व ♿अपंगासाठी खुशखबर

 सर्व मागासवर्गीयांना व ♿अपंगासाठी खुशखबर 

समाजकल्याण विभागामार्फत मागासवर्गीयांना व ♿अपंगासाठी विशेष योजना

➡️ मागासवर्गीयांना बैलगाडी वाटप (लोखंडी)

➡️ मागासवर्गीय शेतकरी 5 Hp डिझेल इंजिन

➡️ मागासवर्गीयांना मिनी पिठाची गिरणी

➡️ मागासवर्गीयांना सोलार होमलाईट

➡️ मागासवर्गीयांना मिरची कांडप

➡️ मागासवर्गीयांना मिनी दालमिल

➡️ मागासवर्गीय शेतकरी ठिंबक संच

➡️ मागासवर्गीय शेतकरी तुषारसंच

➡️ मागासवर्गीयांना झेराॅक्स मशिन

➡️ मागासवर्गीय शेतकरी साठी 5 HP विद्युत पंप

➡️ मागासवर्गीयांना शेवई मशिन

➡️ दिव्यांगाना झेराॅक्स मशिन

➡️ दिव्यांगाना स्वयंचलीत सायकल

➡️ दिव्यांगाना घरकुल बांधण्यासाठी अर्थसाहाय्य

➡️ दिव्यांगाना मिनी पिठाची गिरणी



आवश्यक कागदपत्रे

1.आधारकार्ड

2.बॅक पासबुक

3.राशनकार्ड

4.जात प्रमाणपत्र

5.अपंग प्रमाणपत्र अपंगासाठी

6.शेतीविषयक योजनेचा लाभ घ्यावयचा असेल तर 7/12 व 8अ



शेवटची तारीख - 15/08/2020


अधिक माहितीसाठी व फॉर्म भरण्यासाठी आजच जेथलिया मल्टीसर्व्हिसेस भेट द्या

🏪संपर्क🏪
जेथलिया मल्टीसर्व्हिसेस
गजानन मंदिर जवळ,
नवा मोंढा, परतुर
मो. 8087060021


टेलिग्राम ग्रुप
https://t.me/jethliyamultiservices


व्हाट्सप ग्रुप
https://chat.whatsapp.com/JpatwGwpdP25FiMJ7XK9Gw


फेसबुक पेज
https://www.facebook.com/jethliyamultiservices


इन्स्टाग्राम
https://www.instagram.com/jethliyamultiservices


वेबसाईट
https://www.jethliyamultiservices.in


मित्रांनो, ही पोस्ट जास्तीत जास्त फॉरवर्ड करा, जेणें करुन तुमच्या नातेवाईक व मित्रांनां याचा फायदा होईल


काळजी घ्या आपली व आपल्या कुटुंबाची

🍾🍾🏠घर बसल्या 🍺दारु पिण्याचे परमिट📜🍾🍾






🍾🍾🏠घर बसल्या 🍺दारु पिण्याचे परमिट📜🍾🍾
                    ================================

राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी व लाॅकडावूनचे काळात मद्यपीची गैरसोय टाळण्यासाठी शासनाने ऑनलाईन मद्यविक्री सुरु केली आहे, त्यासाठी ब-याच अटी /शर्ती टाकल्या आहेत, त्यातील महत्वाची अट म्हणजे मद्य प्राशन करण्यासाठी आवश्यक असणारा परवाना (परमिट)
जो ७५- ९०% लोकांकडे नाही,

महसूल वाढण्यासाठीचा हा सर्व खटाटोप...

परमिट नसल्यास मद्य (दारू)विकत घेण्यास अडचण, आणि मद्य (दारु) पिल्यानंतर काही अपरीत घटना घडल्यास रु २५०००/- पर्यंत दंड

या त्रासातून मुक्त होण्यासाठी आमच्या मार्फत परमिट काढून घ्या आणि निश्चिंत रहा...

➡ दारू पिण्याचे एक वर्षासाठीचे परमिट
➡ दारू पिण्याचे लाईफटाईम परमिट


आवश्यक कागदपत्रे
१) आधार कार्ड ची झेरॉक्स
२) पासपोर्ट साईज फोटो
३) को-या कागदावर सहीचा नमुना
४) मोबाईल नंबर


वरील कागदपत्रे व्हाॅटसप करा आणि घरी बसल्या बसल्या दारू पिण्याचे परमिट मिळवा

संपर्क फोन : 8087060021

🏪सपर्क🏪
जेथलिया मल्टीसर्व्हिसेस
गजानन मंदिर जवळ,
नवा मोंढा, परतुर जि. जालना
मो. 8087060021

वेबसाईट
https://www.jethliyamultiservices.in

व्हाट्सप ग्रुप
https://chat.whatsapp.com/JpatwGwpdP25FiMJ7XK9Gw

टेलिग्राम ग्रुप
https://t.me/jethliyamultiservices