Insurance Service


CSC Services

Showing posts with label Online Form. Show all posts
Showing posts with label Online Form. Show all posts

लायसन्स

नमस्कार व्यापारी मित्रांनो,
महाराष्ट्र सरकारच्या नवीन नियमानुसार आता सर्व व्यापारी बांधवांना खालील लायसन्स बंधनकारक करण्यात आले आहे.

1) फूड अँड ड्रग परवाना (Food and Drug License) : 🏤
सर्व छोटी मोठी हॉटेल, किराणा दुकान, बेकरी, वडापाववाले, घरगुती खाद्यपदार्थ व्यवसाय करणाऱ्या
व उद्योग चालवण्यासाठी *फूड अँड ड्रग परवाना* आवश्यक आहे.

2) शॉप अॅक्ट (Shop Act): 🏪
तुम्ही व्यवसाय किती वर्षापासुन व कोणत्या ठिकाणी करत आहात ते समजते.

3) उद्यम आधार (Udhyam Aadhar): 🏭
आपण व्यवसाय कोणत्या Activity करत आहोत याची नोंदणी शासनाकडे होते.

वरील तीन्ही बाबी बँकेत दुकानीचे खाते, कर्ज किंवा शासनाच्या योजना / सबसिडी यासाठी उपयोग होतो.

ज्यांनी नवीन उद्योग किंवा घरगुती व्यवसाय सुरू केला आहे,
त्याच्यासाठी वरील तीन्ही लायसन्स बंधनकारक व आवश्यक आहे.

अत्यावश्यक कागदपत्रे
1) आधार कार्ड
2) पॅन कार्ड
3) पासपोर्ट फोटो
4) दुकानाचा पत्ता
5) व्यवसायाची माहिती
6) लाईट बिल / भाडे करारनामा
7) ई-मेल आयडी
8) दुकानाचा फोटो
9) मोबाईल क्रमांक
10) जी एस टी क्र. (उद्यम आधारसाठी अनिवार्य)

वरील सर्व माहिती व्हाट्सअप्प करावी किंवा जेथलिया मल्टीसर्व्हिसेसला भेट द्यावी

अर्जंट फूड अँड ड्रग परवाना / शॉप अॅक्ट / उद्यम आधार एक दिवसात काढून मिळेल

अधिक माहितीसाठी / अन्य ऑनलाईन कामासाठी
आजच जेथलिया मल्टीसर्व्हिसेसला भेट द्या
==========================

🏪 सपर्क 🏪
जेथलिया मल्टीसर्व्हिसेस
विष्णु मंदिर जवळ,
जुना मोंढा, परतुर
मो. 8087060021

टेलिग्राम ग्रुप
https://telegram.me/jethliyamultiservices

व्हाट्सप नं.
https://wa.me/message/EGYFCBBMDIR5I1

फेसबुक पेज
https://www.facebook.com/jethliyamultiservices

इन्स्टाग्राम
https://www.instagram.com/jethliyamultiservices

वेबसाईट
https://jethliyamultiservices.in


मित्रांनो, ही पोस्ट जास्तीत जास्त फॉरवर्ड करा, जेणें करुन तुमच्या नातेवाईक व गरजु मित्रांनां याचा फायदा होईल 🙏🏻


सर्व मागासवर्गीयांना व ♿अपंगासाठी खुशखबर

 सर्व मागासवर्गीयांना व ♿अपंगासाठी खुशखबर 

समाजकल्याण विभागामार्फत मागासवर्गीयांना व ♿अपंगासाठी विशेष योजना

➡️ मागासवर्गीयांना बैलगाडी वाटप (लोखंडी)

➡️ मागासवर्गीय शेतकरी 5 Hp डिझेल इंजिन

➡️ मागासवर्गीयांना मिनी पिठाची गिरणी

➡️ मागासवर्गीयांना सोलार होमलाईट

➡️ मागासवर्गीयांना मिरची कांडप

➡️ मागासवर्गीयांना मिनी दालमिल

➡️ मागासवर्गीय शेतकरी ठिंबक संच

➡️ मागासवर्गीय शेतकरी तुषारसंच

➡️ मागासवर्गीयांना झेराॅक्स मशिन

➡️ मागासवर्गीय शेतकरी साठी 5 HP विद्युत पंप

➡️ मागासवर्गीयांना शेवई मशिन

➡️ दिव्यांगाना झेराॅक्स मशिन

➡️ दिव्यांगाना स्वयंचलीत सायकल

➡️ दिव्यांगाना घरकुल बांधण्यासाठी अर्थसाहाय्य

➡️ दिव्यांगाना मिनी पिठाची गिरणी



आवश्यक कागदपत्रे

1.आधारकार्ड

2.बॅक पासबुक

3.राशनकार्ड

4.जात प्रमाणपत्र

5.अपंग प्रमाणपत्र अपंगासाठी

6.शेतीविषयक योजनेचा लाभ घ्यावयचा असेल तर 7/12 व 8अ



शेवटची तारीख - 15/08/2020


अधिक माहितीसाठी व फॉर्म भरण्यासाठी आजच जेथलिया मल्टीसर्व्हिसेस भेट द्या

🏪संपर्क🏪
जेथलिया मल्टीसर्व्हिसेस
गजानन मंदिर जवळ,
नवा मोंढा, परतुर
मो. 8087060021


टेलिग्राम ग्रुप
https://t.me/jethliyamultiservices


व्हाट्सप ग्रुप
https://chat.whatsapp.com/JpatwGwpdP25FiMJ7XK9Gw


फेसबुक पेज
https://www.facebook.com/jethliyamultiservices


इन्स्टाग्राम
https://www.instagram.com/jethliyamultiservices


वेबसाईट
https://www.jethliyamultiservices.in


मित्रांनो, ही पोस्ट जास्तीत जास्त फॉरवर्ड करा, जेणें करुन तुमच्या नातेवाईक व मित्रांनां याचा फायदा होईल


काळजी घ्या आपली व आपल्या कुटुंबाची

🍾🍾🏠घर बसल्या 🍺दारु पिण्याचे परमिट📜🍾🍾






🍾🍾🏠घर बसल्या 🍺दारु पिण्याचे परमिट📜🍾🍾
                    ================================

राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी व लाॅकडावूनचे काळात मद्यपीची गैरसोय टाळण्यासाठी शासनाने ऑनलाईन मद्यविक्री सुरु केली आहे, त्यासाठी ब-याच अटी /शर्ती टाकल्या आहेत, त्यातील महत्वाची अट म्हणजे मद्य प्राशन करण्यासाठी आवश्यक असणारा परवाना (परमिट)
जो ७५- ९०% लोकांकडे नाही,

महसूल वाढण्यासाठीचा हा सर्व खटाटोप...

परमिट नसल्यास मद्य (दारू)विकत घेण्यास अडचण, आणि मद्य (दारु) पिल्यानंतर काही अपरीत घटना घडल्यास रु २५०००/- पर्यंत दंड

या त्रासातून मुक्त होण्यासाठी आमच्या मार्फत परमिट काढून घ्या आणि निश्चिंत रहा...

➡ दारू पिण्याचे एक वर्षासाठीचे परमिट
➡ दारू पिण्याचे लाईफटाईम परमिट


आवश्यक कागदपत्रे
१) आधार कार्ड ची झेरॉक्स
२) पासपोर्ट साईज फोटो
३) को-या कागदावर सहीचा नमुना
४) मोबाईल नंबर


वरील कागदपत्रे व्हाॅटसप करा आणि घरी बसल्या बसल्या दारू पिण्याचे परमिट मिळवा

संपर्क फोन : 8087060021

🏪सपर्क🏪
जेथलिया मल्टीसर्व्हिसेस
गजानन मंदिर जवळ,
नवा मोंढा, परतुर जि. जालना
मो. 8087060021

वेबसाईट
https://www.jethliyamultiservices.in

व्हाट्सप ग्रुप
https://chat.whatsapp.com/JpatwGwpdP25FiMJ7XK9Gw

टेलिग्राम ग्रुप
https://t.me/jethliyamultiservices

ऑनलाइन फॉर्म (Online Form)

कोणतेही ऑनलाइन फॉर्म भरून मिळतील.