Insurance Service


CSC Services

Showing posts with label Pradhan Mantri Fasal Bima Yojana. Show all posts
Showing posts with label Pradhan Mantri Fasal Bima Yojana. Show all posts

खरीप पिक विमा 2020 - 21

🙏 सर्व शेतकऱ्यांना खुशखबर 🙏

🤩 🤩 😍 🥳 🥳 🥳 😍 🤩 🤩

🌾🌾 सर्व शेतकरी बंधू भगीनिंना विनंती करण्यात येते की,
2020-21 चा खरीप पिक विमा योजने अंतर्गत फॉर्म भरणे सुरू झाले
असून सर्व शेतकरी बांधवानी याचा लाभ घ्यावा

लागणारे कागदपत्रे


◆ विहित नमुन्यातील अर्ज (आमच्याकडे उपलब्ध आहे)

◆ आधार कार्ड

◆ शेतकऱ्यांचा ७/१२ (आमच्याकडे मिळेल)

◆ बँक पासबुकाची झेराँक्स.

◆ पेरा प्रमाणपत्र (स्वय घोषीत) (आमच्याकडे उपलब्ध आहे)


आजच जेथलिया मल्टीसर्व्हिसेस येथे संपर्क करावा ही विनंती .

गर्दी होण्याआधी किंवा साईट बंद होण्याआधी आपला पीकविमा भरून घ्यावा

अधिक माहितीसाठी व पिक विमा फॉर्म भरण्यासाठी आजच जेथलिया मल्टीसर्व्हिसेस भेट द्या

🏪संपर्क🏪
जेथलिया मल्टीसर्व्हिसेस
गजानन मंदिर जवळ,
नवा मोंढा, परतुर
मो. 8087060021

टेलिग्राम ग्रुप
https://t.me/jethliyamultiservices

व्हाट्सप ग्रुप
https://chat.whatsapp.com/JpatwGwpdP25FiMJ7XK9Gw

वेबसाईट
https://www.jethliyamultiservices.in

मित्रांनो, ही पोस्ट जास्तीत जास्त फॉरवर्ड करा, जेणें करुन तुमच्या नातेवाईक व मित्रांनां याचा फायदा होईल
🙏🏻

काळजी घ्या आपली व आपल्या कुटुंबाची🙏🏻


प्रधानमंत्री पीक विमा योजना (Pradhan Mantri Fasal Bima Yojana)

🌾🌾 सर्व शेतकरी बंधू भगीनिंना विनंती करण्यात येते की , 2019 चा रब्बी हंगामाचे प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत फॉर्म भरणे सुरू झाले असून सर्व शेतकरी बांधवानी याचा लाभ घ्यावा


लागणारे कागदपत्रे
◆ आधार कार्ड
◆ शेतकऱ्यांचा ७/१२ 
◆ बँक पासबुकाची झेराँक्स.
◆ पेरा प्रमाणपत्र (स्वय घोषीत)

आजच ● जेथलिया मल्टीसर्व्हिसेस ● येथे संपर्क करावा ही विनंती .

★ संपर्क ★
● जेथलिया मल्टीसर्व्हिसेस ●
🏪 बालाजी मंदिर जवळ , नवा मोंढा, परतुर जि. जालना
मो नं.:8087060021, 9423223651

https://jethliyamultiservices.in

मित्रांनो, ही पोस्ट जास्तीत जास्त फॉरवर्ड करा, जेणें करुन तुमच्या नातेवाईक व मित्रांनां याचा फायदा होईल
🙏🏻