सर्व पालकांसाठी सुवर्ण संधी.......🎖️🎖️🎖️🎖️✌️✌️
केंद्र शासनाच्या NCRT मान्यता प्राप्त Olympiad कोर्स आता आपल्या जेथलिया मल्टीसर्व्हिसेसवर.
1) काय आहे Olympiad कोर्स ?
👉🏼 Olympiad हि एक स्पर्धा परीक्षा शाळा स्तरावर घेण्यात येते . हि स्पर्धा परीक्षा पूर्ण पणे शालेय शिक्षणावर आधारित असते. विविध स्वतंत्र संस्था याचे आयोजन करतात पण आजची ग्रामीण भागातील परिस्थिती बघता IT मंत्रालया मार्फत CSC (Common Service Center) द्वारा नाममात्र शुल्क भरून हा आपल्या जेथलिया मल्टीसर्व्हिसेसवर उपलब्ध करण्यात आला आहे.
2) विद्यार्थ्यांसाठी Olympiad परीक्षेचे फायदे .
👉🏼
★ विद्यार्थ्यांची समस्या सोडवण्याची क्षमता वाढते.
★विद्यार्थ्यांच्या सृजन शिलतेचे आकलन होते.
★ विद्यार्थ्यांना नाविन्य पूर्ण विचार करण्याची प्रेरणा मिळते.
★विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो.
★ विद्यार्थ्यांची योग्यता तसेच एखाद्या विशिष्ठ विषयाच्या ज्ञानाची चाचणी चाचणी घेऊन त्यांना भविष्यातील स्पर्धा परिक्षे साठी तयार करण्यात येते.
★ पालकांना विद्यार्थ्यांचा कल लक्षात येतो.
★ शाळा स्तरापासून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची गोडी लागते.
वर्ग मर्यादा - 3 री ते 12 वी पर्यंत.
आतापर्यंत हा कोर्स फक्त शहरी भागांपुरते मर्यादित होते पण आता आपल्या जेथलिया मल्टीसर्व्हिसेसच्या मार्फत या हा कोर्स ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे तरी सर्वांनी या कोर्स ची मार्केटिंग करून ज्यास्तीत ज्यास्त पालकांपर्यंत व विद्यार्थ्यां पर्यंत माहिती द्यावी.
कोर्स नोंदणी साठी
🏪संपर्क🏪
जेथलिया मल्टीसर्व्हिसेस
गजानन मंदिर जवळ,
नवा मोंढा, परतुर जि. जालना
मो. 8087060021