Insurance Service


CSC Services

Showing posts with label PMFBY. Show all posts
Showing posts with label PMFBY. Show all posts

प्रधानमंत्री पीक विमा योजना (Pradhan Mantri Fasal Bima Yojana)

🌾🌾 सर्व शेतकरी बंधू भगीनिंना विनंती करण्यात येते की , 2019 चा रब्बी हंगामाचे प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत फॉर्म भरणे सुरू झाले असून सर्व शेतकरी बांधवानी याचा लाभ घ्यावा


लागणारे कागदपत्रे
◆ आधार कार्ड
◆ शेतकऱ्यांचा ७/१२ 
◆ बँक पासबुकाची झेराँक्स.
◆ पेरा प्रमाणपत्र (स्वय घोषीत)

आजच ● जेथलिया मल्टीसर्व्हिसेस ● येथे संपर्क करावा ही विनंती .

★ संपर्क ★
● जेथलिया मल्टीसर्व्हिसेस ●
🏪 बालाजी मंदिर जवळ , नवा मोंढा, परतुर जि. जालना
मो नं.:8087060021, 9423223651

https://jethliyamultiservices.in

मित्रांनो, ही पोस्ट जास्तीत जास्त फॉरवर्ड करा, जेणें करुन तुमच्या नातेवाईक व मित्रांनां याचा फायदा होईल
🙏🏻